Please Select Your Location

0 Items

आमच्या बद्दल

सर्वात प्रथम Chadankanya परिवारामध्ये आपले स्वागत !

Chandankanya परिवार हा शेतकऱ्यांनी शेतकर्यांकरता उभारलेले संघटन आहे, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या खरेदीपासून ते तयार झालेल्या मालाच्या विक्री पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक केली जातेय, हे कुठेतरी थांबायला हवे आणि त्याची सुरवात म्हणून आम्ही शेतीसाठी आवश्यक निविष्ठांचा योग्य दरामध्ये शेतकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धी करिता जे काही शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोतच, आवश्यकता आहे आपल्या सर्वांच्या साथीची , कदाचित आपला अनुभव आमच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. समृद्धीच्या या वाटचाली मध्ये आपल्या अनुभवाची साथ आम्हाला हवी आहे.

"चला तर मग आज एक शपथ घेऊयात एकमेकांच्या साथीने सुरवात करूयात एका नव्या उत्क्रांतीची, शेतकऱ्यांच्या समृद्धीची , पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवण्याची."

Vision
(दृष्टी):

"स्वावलंबी, समृद्ध व स्वयंपूर्ण शेतकरी"

Mission
(ध्येय):

"२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील २० लाख शेतकरी कुटुंब समृद्ध बनवणे"

(मुल्य) Values

© 2018-2019 Chandankanya. All rights reserved | Design by Synnex Softech.