Agroforestry

CIN - U01100MH2016PTC287401

महाराष्ट्र सॅंडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.

नोंदणीकृत कार्यालय : घर नं. ८५६ /२, जुना कव्हा रोड, बसवेश्वर चौक,लातूर - ४१३५१२
फोन : ०२३८२-२४९५०६, मो. ७०३८४४३३३३, ई-मेल : agroforestryy@gmail.comप्रति,
संचालक,
महाराष्ट्र सॅंडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.,
लातूर - ४१३ ५१२.
विषय : मी लागवड च केलेल्या चंदन , मिलिया डुबिया, सरू लागवडीची आपल्या महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाकडे नोंद करणे बाबत .
तरी कृपया आपण माझ्या लागवडीची आपल्या संस्थेकडे नोंद घेऊन सहकार्य करावे . त्याचबरोबर मी आपल्या "चंदन कन्या योजना २०१९ " साठी 1180 रु सहयोग साठी देत आहे .

महाराष्ट्र सॅंडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ची चंदन कन्या -

अटी व शर्ती

 1. योजनेच्या पुरस्कर्त्याच्या नावाने शेतजमीन असणे आवश्यक आहे. पुरस्कर्त्याची जमीन वारसा हक्काने हस्तांतरित झाल्यास हस्तांतरित झालेला शेतमालक योजना पुरस्कर्ता राहील.
 2. योजना पुरस्कर्ता हा ज्या मुलीच्या नावाने चंदन वृक्षाची लागवड करावयाची आहे, तिच्या आई-वडिलाव्यतिरिक्त असल्यास त्या मुलीच्या आई-वडिलांसोबत पुरस्कर्त्याचे हमीपत्र.
 3. चंदनकन्या योजना सहभाग शुल्क महाराष्ट्र सॅंडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या खालील अधिकृत बँक खात्यातच जमा करणे बंधनकारक असेल.किंवा संस्थेच्या वेबसाईट www.chandankanya.com यावर फॉर्म भरून ऑनलाईन शुल्क जमा करा येतील रोख शुल्क जमा केल्यास त्याची जबाबदारी संस्थेची नसेल.
  Maharashtra Sandal Grower Farmer's Producer Co.Ltd.
  Ac. No. 62490115884
  State Bank of India, Market Yard Branch, Latur
  IFSC Code - SBIN0021239, Ac. Type - Current
 4. महाराष्ट्र सॅंडल ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कडून चंदनाची रोपे जिल्हा स्तरावरून प्राप्त करून घ्यावी लागतील.
 5. चंदन वृक्षाची लागवड देखभाल व संरक्षणाची जबाबदारी हि योजना पुरस्कर्त्या शेतमालकाची राहील.
 6. महाराष्ट्र सॅंडल ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून चंदन लागवडी करिता, देखभाली करिता वेळोवेळी नःशुल्क मार्गदर्शन मिळेल.(फोन/व्हाट्सअप मेसेजेस /यु ट्युब व्हिडिओ/म. सॅ. गो. फा. प्रो. कंपनीची वेबसाईट इ. मार्फत )
 7. चंदन लागवडीनंतर एका वर्षाने या चंदन झाडांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेणे पुरस्कर्त्यास बंधनकारक राहील त्यासाठी निःशुल्क मार्गदर्शन व माहिती कंपनीकडून देण्यात येईल.
 8. चंदन झाडांची तोडणी व वाहतुक परवाना काढणे ही पुरस्कर्त्या शेतमालकाची जबाबदारी राहील. या परवान्या वनविभागाकडून महाराष्ट्र वृक्ष तोडणी अधिनियम १९६४, महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम १९८८ व महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सुचना/ शासन परिपत्रक क्र. डी. आय. पी. पी./ सी. आर क्र. २१/एफ -६ ,मंत्रालय , मुंबई ४०००३२ दि. २७ एप्रिल २०१७ नुसार व या अनुषंगाने शासन वेळोवेळी मार्गदर्शन /माहिती कंपनीकडून निःशुल्क देण्यात येईल.
 9. झाडांची महाराष्ट्र सॅंडल ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून चंदनाच्या गाभ्यास वजनानुसार व दर्जानुसार सर्वोच्य बाजारभावाने चंदन झाडांची खरेदी महाराष्ट्र सॅंडल ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अथवा खुल्या बाजारपेठेत चंदन झाडांचं विक्री करण्यास निःशुल्क मार्गदर्शन/ माहिती कंपनीकडून देण्यात येईल.
पालकाची स्वाक्षरी

योजना पुरस्कर्त्याची स्वाक्षरी

कार्यालयीन वापराकरिता