"महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ"
प्रथमः तुमचे या लोकसहभागातून राबविलेल्या जात असलेल्या प्रकल्पात स्वागत आहे. महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ आपल्याला आपल्याला संपूर्ण चंदन लागवड, व्यवस्थापन व विक्रीसाठी मदत करण्यास कटिबद्ध आहे.
चंदनकन्या योजना नाव नोंदणीसाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करायचा आहे
अंतिम नोंदणी तारीख:- 30 ऑगस्ट 2019
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना चंदन रोपांचे वाटप सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आपल्या जिल्ह्याच्या एका ठिकाणी रोपांचे वाटप व संपूर्ण लागवड मार्गदर्शन केले जाईल, त्याचवेळेस आपल्याला आपले कागदपत्र जमा करायचे आहेत.